Posts

Showing posts from January, 2013
पानीपत स्मरण दिन !!!!! (14 जानेवारी ) राखण्या तख्त दिल्लीचे, विश्वासासह सदाशिव तो लढला अर्पून प्राण पानीपती, इतिहास घडवूनी गेला शौर्याचा मेघ मल्हार बरसला जनकोजी मग इथेच जान देऊनी गेला करुनी स्मरण मराठ्यांचे, चेतना मनी जागवू करुनी अठरा पगडी एक, नवा महाराष्ट्र घडवू रचना : श्री. श्रीपाद रामदासी