आज गुरू पौर्णिमा.....
|| जय श्रीराम ||
समर्पण, त्याग आणि शौर्य यांची शिकवण देणारा परम पवित्र भगवा ध्वज .
योग आणि सामर्थ्य यांच्या द्वारे समाजसेवा शिकवणारे सद्गुरू नवनाथ.
चळवळीचे सामर्थ्य शिकवणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी.
धर्मासाठी झुंझावे ही शिकवण ज्यांच्या चरीत्रातुन मिळते असे,
छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज .
परिवर्तन, परिस्थितीला शरण जाऊन नाही तर तिच्यावर आक्रमण करून घडते अशी शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा.तात्याराव सावरकर.
वेळोवेळी मार्गदर्शन करणारे कुटुंबिय, व्यवसायीक, समाजबांधव, संघटन सहकारी आणि मित्रपरिवार यांना
गुरूपौर्णिमे निमित्त त्रिवार वंदन .
Comments