जागर हिंदुत्वाचा

 

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांसाठी रचलेले एक मेळावा गीत.

 


 

जागर हिंदुत्वाचा; करू जागर हिंदुत्वाचा || धृ. ||

 

औरंग्या गाडू हिंदुद्वेषाचा; अफझुल्ल्या फाडू राष्ट्रद्रोहाचा

अवघा हिंदू एकची आहे; मंत्र जपू हा बंधुत्वाचा || ||

 

त्याग स्मरुनी शिव-शंभूचा; ध्यास घेऊ हिंदुराज्याचा

मंदिर भव्य करणे आहे; ध्यास करू हा हिंदू हिंदूचा || ||

 

संकल्प करुनी गोसेवेचा; आशिष घेऊ संतजनांचा

उपदेश घेऊनि भग्वदगीतेचा; वारसा जपू हा चक्रधराचा || ||

 

बजरंगी होऊनी बजरंग दलाचा; अवतार होऊया बजरंगाचा

अवरोध होता दुष्ट दुर्जनांचा; अवलंब करू लंकादहनाचा || ||

 

दिक्षित होऊन हिंदू रक्षेचा; प्रशिक्षित होऊन शस्त्रास्त्रांचा

मार्ग क्रमूनी गोविंदसिंगांचा; झेंडा रोवू हिंदुविजयाचा || ||

 

जन्म आपुला शौर्यासाठी; देव देश अन धर्मासाठी

अभिषेक करुनि शत्रू रुधिराचा; सन्मान करू भारत मातेचा || ||

 

जागर हिंदुत्वाचा करू जागर हिंदुत्वाचा


Comments